उपयोगी वनस्पती महिती
"नागदौन"
ही
वनस्पती "नागदौन" आहे. या वनस्पतीची पान मांसल असतात. पान
तोडल्यावर सफेद दूध निघते. गार्डन मध्ये शोभेसाठी
ही वनस्पती लावतात.ही वनस्पती सदाहरीत आहे.या वनस्पतीची दोन पान नागवेलिच्या पाना
सोबत खाल्यास
लघवी मोकळी होते मुत्रपिंड स्वच्छे होते.
सकाळी एक पान खाल्यास पोटतील जंतू अल्ल्सर नस्ट होतात.एक ग्लास ताकात तीन पान कुटून टाकुन सकाळी - सकाळी घेतल्यास मुळव्याधनस्ट होतो.
एक ग्लास ताकात दोन पान खडी साखर थोडे धने कुटून टाकुन सकाळी सकाळी घेतल्यास महिलांचा जास्त रक्तस्त्रावाची समस्या नस्ट होते.पान गरम करुन पुळी बेंड सजण यावर बांधल्यास आराम मिळतो.
थोड खर्चटल जखम झाली रक्त थांबत नसेल तर ह्याच्या पनाची पेस्ट लावा रक्त थांबते.
खास : वैशिष्ट्य ही वनस्पती दिसायला सुंदर दिसते फांदी पण लागते...
खरतर लोकांना हे झाड निरुपयोगी वाटते पुर्वी मला सुद्धा हेच वाटत होते माझ्या एक नर्सरी वाल्या मित्राने याचे उपयोग सांगितले मग युट्यूबवर गेलो विडिओ मिळाले आणि काल ते घेऊन ही आलो हडपसर येथून रोडच्या डिवाइडर मध्ये लावले आहे याची कटिंग मस्त येते तस मी ते औध मध्ये आर्मी च्या आफीस समोर पण पाहिले आहे ,. काही लोक याला शो म्हणून लावतात काही ते दिसता क्षणी उपटून टाकतात पण पण याचे शो चा उपयोग म्हणून तर करतातच पण याचा मुख्य काम म्हणजे रक्तस्त्राव थांबवणे, मुळव्याध मध्ये उपयोगी, मासिक धर्म मध्ये जास्त रक्तस्त्राव असेल उपयोग करू शकतात लघवी मध्ये जळजळ लघवी कमी होने थांबून थांबून येणे अल्सर मध्ये उपयोगी आहे.
https://youtu.be/NrpTqvrf-5M सोबत लिंक दिली आहे आचार्य बालकृष्ण यांची तेथे सर्व उपयोगात कसे आणायचे तेथे सांगितले आहे.



Comments
Post a Comment